Reviews

I got an opportunity to visit Navjeevan School for mentally retarded children.It is really excellent effort by Mrs. Nalini Shah to start this.

– CP Aurangabad 20/11/2008


I am extremely impressed by the phenomenal progress the school has made. The dedication of Nalinitai and her collogues toward the program of school is admirable.

– Kamal Shroff


An unique institution where the management and staff are working with utmost lead, devotion and dedication for the rehabilitation of the mentally retarded, no matter of what age and degree of retardation.

– S. A. Nipankar
DCP/SP(ACB)


या शाळेत येऊन आयुष्याची वेगळी वाट पाहिली, ज्या वाटेला सामान्य माणूस सहसा जाऊ इच्छित नाही. या शाळेला वाहून घेतलेल्या सर्व शिक्षकांना माझे शतशः प्रणाम. नुसताच शब्दात अभिप्राय मांडण्यापेक्षा मला माझ्या कलेतून काही करता आले तर मला मनःपूर्वक आनंद होईल.

– Vaishali Samant


It was great experience visiting this school. It is an example of how dedicated work can bring about social change or weaker section of society.
– Mukund Bhogle
Director-Nirlep Industries


आज दुपारी 12:00 वाजता शाळेला भेट दिली. सर्व शिक्षक वर्गाने प्रत्येक वर्गात चालणारे प्रशिक्षण सविस्तर समजावून सांगितले. मतिमंद मुलांसाठी वाहुन घेतलेले सर्व शिक्षक व कर्मचारीवृंद दिसून आले.
– Mr. Jitendra Dalvi
Reginoal Deputy Commisioner
Social Welfare Department

 

 

नवजीवन शाळा हि आमच्या कोमेजलेल्या फुलांना (मुलांना) संजीवनी देणारी संस्था आहे. आमच्या मुलांना आठ-नऊ वर्षांपूर्वी या जगाचे व स्वतःचे ज्ञान नव्हते.
– Hanumant Patil


– Ramrao Deshmukh


We came across a lot of changes in the behaviour of Neena after she join the school such as twist she never used to talk on spend time with us.
– Neena Sethi

 

कु.आशु भास्कर वाघ नवजीवन मतीमंद विद्यालयामध्ये मागील दोन वर्षा पासून शिक्षण घेते शाळेत प्रवेश घेण्या पूर्वी खूप आळशीपणा करायची वेळेवर न उठने वेळेवर जेवण न घेणे आता नियमित शाळेत जाते शाळेबाबत खुप आवड निर्माण झाली आहे शाळेतील संस्कृतीक कार्यक्रमात भाग घेऊन आशु हिला बरेच पुरस्कार मिळाले पुरस्काराचे सर्व श्रेय शाळेतील शिक्षकांचे आहे शाळेतील सूचनांची घरी येऊन पालन करते व्यायाम करने योगासने करने आशु च्या वागण्यात सकारात्मक बदल झालेला आहे त्यासाठी शाळेच्या संस्थापक शहा मॅडम व शिक्षकव्रुंद यांचे आभार.

–  Bhaskar Wagh

 

 

 All Donations Are Exempted Under Sec 80 G of Income Tax Act
Advertisements